On अद्वय हिरे हल्ला
काल अद्वय हिरे यांच्या वरती दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला
अद्वय हिरे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला आणि पोलिसांनी कार्यवाही केली नाही
पोलीस यंत्रणेचा वापर करून अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर या महाराष्ट्रात निवडणुका त्यांना शांततेत पार पाडायच्या नाहीत
या राज्याच्या पोलिस महासंचालिका रश्मी शुल्का यांची बदली करावी अशी मागणी आमची यासाठीच होती कारण पोलिस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे
इथल्या पोलीस आयुक्तांची बदली करावी हे मागणी आमची यासाठी होती की इथल्या निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही हा आमचा अंदाज होता आणि तो खरा ठरतोय
दादा भुसे यांच्या त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी ठेचलं त्यामुळे अद्वय हिरे वाचले.
अमित शाह बाहेर राज्यात दौरे करून महाराष्ट्रात आम्ही कसे जिंकणार हे सांगत आहेत अशा प्रकारे तुम्ही निवडणुका जिंकणार आहात का?
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करा असा मी निवडणूक आयोगाला मागणी करतोय
स्वतःहून कोण अर्ज मागे घ्यायला जात नाही काही जुन्या केसेस बाहेर काढणार तपासणी करण्याच्या धमक्या देणे
अद्वय हिरे यांना पहिल्यापासून धमक्या येत होत्या काल त्यांच्यावर हल्ला अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत
On जागावाटप
मिरजच्या ठिकाणी माझ बोलणं झाला, दक्षिण सोलापूरचा विषय संपलेला आहे. सोलापूर मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमन पाटील असते काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला जाणार नाही काही जणांनी फॉर्म भरले आहेत पण त्या त्या पक्षाची त्यांना मान्यता नाही
परांडाच्या संदर्भात अंतिम चर्चा झाली होती थोडसं कन्फ्युजन निर्माण झालं त्यामुळे दोन अर्ज भरले गेले त्यातून मार्ग काढू
शिवसेना आघाडी धर्माचे पालन करणारा पक्ष आहे
On समाजवादी
समाजवादी पार्टी समोर आम्ही आमचे उमेदवार उभे केले नाही. पण त्यांनी आमच्यासमोर उमेदवार उभे केले
शेकापासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातल्या दोन ते तीन जागा सोडायला तयार आहोत
On काँग्रेस
काँग्रेस आणि आमच्या मध्ये कुठलेही टोकाचे मतभेद नाहीत. शेवटच्या मिनिटांपर्यंत आघाडीमध्ये चर्चा सुरू असते
सोलापूरचा विषय काँग्रेसच्या नेत्यांनी फोन करून मला सांगितला की तो मिटवलेला आहे. इतर ठिकाणी देखील समन्वयातून मार्ग साधू
On सदा सर्वांकर
मनसे आणि महायुती पक्ष हे एकाच आघाडीतले पक्ष आहेत
दादर माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ज फर्नांडिस निवडणूक लढवत नाहीत
अनेक नेत्यांची मुलं निवडणूक लढत आहेत राजकारणात करिअर करायचं असेल तर निवडणूक लढवावी लागते
हे राज्य फार मोठ आहे आमचे निर्णय उद्धव ठाकरे घेतील
On बोरवली उमेदवारी
बोरवलीचा विषय दुपारी एक वाजेपर्यंत समोर आणून आज तीन वाजेपर्यंत 288 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणारच आहेत
मुंबईत काही लोकांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत
हा त्यांचा प्रश्न आहे महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या लढती होण्याच आम्ही टाळू, अशी लागण आम्हाला होऊ द्यायची नाही
आमची जयंत पाटील यांच्याशी आता चर्चा झाली मैत्रीपूर्ण लढत करायचे आहे
On श्रीनिवास वंगा
उद्धव ठाकरेंनी त्यांची लोकसभा लढविली. आर एस एस सी संबंधित हे कुटुंब होतं त्या कुटुंबाला दत्तक घेऊन लोकसभेचे निवडणूक लढविण्यासाठी उभा केलं.
त्यांचा पराभव झाल्यावर त्यांना विधानसभेत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार होता त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. उद्धव ठाकरेंनी तो शब्द पूर्ण केला. ते आमदार झाले ते एकनाथ शिंदे मुळे नाही उद्धव ठाकरेंमुळे झाले.
पण हे महाराज सुरत गुवाहाटी गोव्याला गेले कुठल्यातरी टेबलवर त्यांना नाचताना पाहिलं.
On एकनाथ शिंदे
ही कर्माची फळ असतात ती अनेकांना भोगावे लागतात एकनाथ शिंदे यांना सुद्धा भोगावे लागतील.
सव्वीस तारखे नंतर एकनाथ शिंदे यांना रडू कोसळले जागो मोहिकेत मंग आहेत त्याच भावनेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसतील.
उद्धव ठाकरे देव माणूस आहेत हे तुम्हाला आता कळलं
स्वच्छता झाला असेल तर घरी बसा.
या महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारचे मोदी शहा यांना चालवायचं होतं आम्ही न्यायालय समोर डोकं आपटून सुद्धा चालविले गेले तर अपात्रे संदर्भात यांचे कारगिल देत ते निर्णय घेऊ शकले नाहीत
तारखांवर तारखा घेण्यात आल्या ही इच्छा मोठी आणि शहा यांची होती ती न्यायालयाची कशी असू शकते
हे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे आमच्या भावना तीव्र आहेत ते आता निवृत्त होतील, आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची वर्णी लावली जाते ती सहज लावली जात नाही यामागे काही भेटीगाठी निरोप संदेश देवाण-घेवाण होत असते
त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा बळी दिला
घटनेच्या दहाव्या शेड्युलचा मुर्दा पडला तुम्ही ऐकून घेतलं नाही
न्यायला वेळ दिला असता तर घटना बाह्य सरकार चालले नसतं
BYTE - संजय राऊत, खासदार
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント