音が流れない場合、再生を一時停止してもう一度再生してみて下さい。
ツール 
画像
RNO Right News Online
59回再生
KOLHAPUR | महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरूच राहणार,

कर्नाटक मध्ये मारहाण झालेल्या महाराष्ट्रीयन एसटी चालक-वाहकांचा कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्कार करण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या गुंडांच्या दहशतीला सामोरे जात प्रवाशांना सुरक्षित ठेवल्याने आणि कोल्हापुरात सुरक्षीत पोहचवल्याने शिवसेना ठाकरे पक्षाकडून चालक-वाहकांना फेटा बांधून व हार घालून हा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरूच राहणार, मात्र महाराष्ट्रात कधीही कर्नाटकच्या चालक-वाहकांना आजवर मारहाण झालेली नाही. मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.

BYTE - विजय देवणे, सह संपर्क प्रमुख शिवसेना ठाकरे पक्ष
भास्कर जाधव, एसटी चालक
प्रशांत थोरात, एसटी वाहक

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723

☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9987891300

#RNO

コメント