音が流れない場合、再生を一時停止してもう一度再生してみて下さい。
ツール 
画像
RNO Right News Online
15回再生
NASHIK | अपक्ष उमेदवार सचिन आहेर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

येवला लासलगाव मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार सचिन आहेर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अक्षरशः यावेळी कार्यकर्त्यांनी सचिन आहेर  यांना आपल्या खांद्यावर घेत  शक्ती प्रदर्शन करत येवला लासलगाव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.या आगोदर महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ, महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे तसेच आता सचिन आहेर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने  येवल्यात तिरंगी लढत बघण्यास मिळते की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले.

BYTE - सचिन आहेर- अपक्ष उमेदवार



☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723

☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9987891300

#RNO

コメント