अष्टविनायक गीते.. ८ बाप्पांच्या वर्णनाची ८ सुंदर गाणी..त्यांतील हे पहिले.. थेऊरच्या श्री चिंतामणी बाप्पाचे.. मोरया !मी लहान असताना मम्मीची खूप इच्छा होती की मी गाणं सुद्धा शिकावं.. पण... तेव्हा मी कंटाळा केला.. पण आता ती इच्छा पूर्ण करतीये.. माझ्या गाण्याच्या गुरू Dharini Iyer मॅम यांच्या आशीर्वादाने हे पहिले गाणे.. !
#ashtavinayak #ashtvinayak #geete #ganapati #songs #ganapatisongs #ganesh
コメント