#prathameshlaghate #devotionalsong #gayanseva #datta
नमस्कार रसिकहो !!! काहीच दिवसांपूर्वी श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज संस्थान, कारंजा (लाड) या ठिकाणी उत्सवानिमित्त महाराजांसमोर गायन सेवा करण्याचा योग आला. यामध्ये शास्त्रीय संगीतासह अनेक अभंग व भक्तिरचना सादर केल्या. Covid संदर्भातील शासकीय निर्बंधांमुळे, तसेच संपूर्ण उत्सव Covid संदर्भातील सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळून केला जात असल्यामुळे अतिशय मर्यादित लोकोपस्थितीत गायन सेवा झाली. त्यामुळे आपल्या सारख्या जाणकार रसिकांना इच्छा असूनही कार्यक्रमाचं निमंत्रण देता आलं नाही. म्हणूनच कार्यक्रमात गायलेली एक भक्तिरचना आपल्यासाठी इथे अपलोड केली आहे. नक्की ऐका आणि आवडल्यास Like करा, Share करा आणि Prathamesh Laghate Official हे माझं YouTube चॅनल Subscribe करायला विसरू नका.
"दत्ता तुझ्या दारी गातो मी अभंग" ही मूळ रचना वंदनीय ह.भ.प. दत्तदासबुवा घाग यांनी गायली आहे.
माझ्या गायन सेवेतील साथसंगत :
तबला : रूपक वझे
संवादिनी : हर्षल काटदरे
पखवाज : मिलिंद लिंगायत
टाळ : श्री. गुलाब काका
श्रींच्या चरणी गायन सेवेची संधी दिल्याबद्दल श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा लाड या संस्थानचा तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य व श्री. पंकज कर्वे काका यांचे आम्ही सर्व कलाकार आभारी आहोत.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
Also, sharing some playlist links of my Chanel!
Travel vlogs 👇🏻
• Travel vlogs
Mukammal gazal 👇🏻
• Mukammal Gazal Part 1
Food vlogs👇🏻
• Kokan Food Recipe Vlogs
My original songs👇🏻
• My Originals
Follow me on Facebook for more details👇🏻
www.facebook.com/Prathamesh-Laghate-11247493883959…
Follow me on Instagram for more 👇🏻
www.instagram.com/prathamesh_laghate_adhikrut/
コメント