Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: natural-voltaic-titanium
1いいね 31回再生

CHH.SAMBHAJINAGAR | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा विभागीय आयुक्तालयावर भव्य मूक मोर्चा

महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक अहर्ता करणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार असलेल्या लाखो तरुण-तरुणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय सेवेमध्ये सहा महिने कालावधीसाठी नियुक्त केले होते मात्र या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थीचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे त्यामुळे हजारोंच्या संख्येने युवक युवतींना घरी बसवावे लागणार आहे त्यामुळे मराठवाड्यातील सातही जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ यांनी एल्गार पुकारला असून आज छत्रपती संभाजीनगर शहरातील आमखास मैदान येथून भव्य मूक मोर्चा काढून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

BYTE- किशोर शितोळे युवा प्रशिक्षणार्थी

BYTE- वैशाली लहाने युवा प्रशिक्षणार्थी अध्यक्ष

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723

☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9987891300

#RNO

コメント