शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे संदीप बेडसे विरुद्ध महायुतीचे माजी मंत्री जयकुमार रावल अशी सरळ लढत होत आहे. संदीप बेडसे यांनी आपल्या जाहीर सभेतून बोलताना जयकुमार रावल हा राक्षसी वृत्तीचा मनुष्य आहे. त्याला आपल्याला यंदाच्या निवडणुकीमध्ये गाडायेच आहे असा घणाघात यावेळी केला आहे. आम्ही प्रचार सभेची परवाणगी घेतली आहे तरी प्रशासनाने सभास्थळावरील झेंडे उतरवले आहेत हा असा प्रशासनाचा दबाव आम्ही खपवून घेणार नाही, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एका महिन्यात येणार एकालाही सोडणार नाही असे देखील बेडसे म्हणाले आहेत.
SOUND BYTE- संदीप बेडसे, मविआ उमेदवार शिंदखेडा
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント