Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver2
0いいね 103回再生

SOLAPUR | बीडमधील प्रश्न पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल- जयंत पाटील

ऑन अजित पवार बीड पालकमंत्री
बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल
पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असतो
कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात

ऑन चंद्रांतदादा पालकंत्रीपद
-चंद्रकांत दादांना सांगलीचा पालकमंत्री पद मिळालं याचा आम्हा सर्वांना समाधान आहे
सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासामध्ये ते लक्ष घालतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे

ऑन उत्तम जानकर
मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
मी ते बातम्यातूनच ऐकला आहे पण त्यांनी नक्की असं केलं आहे का ते मला कन्फर्म नाही
मी त्यांना सांगितलं होतं निवडणूक आयोगाने जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं मान्य केले तरच राजीनामा द्या,
तोपर्यंत असे करणे फारसे योग्य होणार नाही, पण त्यांनी अद्याप मला असे कळवलेले नाही
त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देऊ नये हे आम्ही त्यांना नक्कीच सांगू

ऑन राम सातपुते tweet
निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर वरती निवडणूक घ्यावी हा त्यांचा आग्रह आहे
त्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे राजीनामा दिला असेल
मरकडवाडीच्या ग्रामस्थांना असं वाटतं की आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान केलं नाही
हा व्यवस्थेचा दोष
आधी पेपरवर निवडणुका होत असताना स्वतःच्या हाताने शिक्का मारला जात होता त्यामुळे त्यावर विश्वास होता
मात्र आता बटन दाबल्यानंतर कोणाला मत जातं यावर लोकांच्या मनात शंका आहेत त्यामुळेच मरकडवाडीच्या मतदानाचा प्रयोग झाला होता
उत्तम जानकर हे लोकांचे प्रतिनिधी आहे त्यामुळे लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या

ऑन कायदा आणि सुव्यवस्था
राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे.
बीड पासून काल संध्याकाळी सिने अभिनेत्याच्या घरात घुसण्यापर्यंत लोक जात असतील तर हे गंभीर आहे
लोकांचे धाडस वाढत आहे , पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडतायत
पोलीस एका बाजूने काम करतायेत असं लोकांना वाटू लागला आहे लोकांचा जर पोलिसांवरचा विश्वास कमी झाला तर फार मोठे प्रश्न होतील
त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे,
कुठलीही बाजू न घेता न्याय देण्याची व्यवस्था झाली पाहिजे

BYTE- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादीशरद पवार गट


☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723

☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9987891300

#RNO

コメント