तुळजाभवानी चौक ते दर्यापूर पाटीपर्यंत गेली पाच वर्षापासून रस्त्याचे काम रखडल्याने येणार जाणारा नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे गुत्तेदरा मार्फत कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसून त्या ठिकाणी रस्त्यावरती पाणी देखील मारल्या जात नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे व त्या ठिकाणी कुठलीच उपाययोजना होत नसल्यामुळे दोन दिवसापूर्वी एका नागरिकाचा मृत्यू झाला होता तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून त्वरित रस्त्याचे काम चालू करावे अशी लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी देखील मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होताना पाहायला मिळते. मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक कृती समितीने दिला आहे
BYTE- साहेबराव धनगे , माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नागरिक कृती समिती
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント