अल्याड पल्याड चित्रपट रिलीज झाला आहे. कोकणातल्या एका गावात बेटावर होणारी कथा हळूहळू कशी वळण घेते? का बघावी हि फिल्म? सांगत आहे फिल्मची कास्ट सक्षम कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर आणि भाग्यम जैन Radio City Marathi वर RJ Abhi सोबत
#marathimovie #alyadpalyad #horrorstories
コメント