Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
0いいね 45回再生

SAMBHAJINAGAR | जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

राज्याचे अर्थसंकल्प सध्या विधिमंडळात पार पडत आहे, यात नागरिकांचे ज्वलंत प्रश्न घेऊन आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात काँग्रेस भव्य मोर्चा काढताना बघायला मिळत आहे, राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून शेतीमालाला हमीभाव देत नाही तसेच गेल्या काही महिन्यात राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यात नुकत्याच घडलेल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत घडलेला प्रसंग बघता छत्रपती संभाजी नगरात काँग्रेस आज आक्रमक झाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

BYTE- खासदार कल्याण काळे

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @rnorightnewsonline6999  

☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723

☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9987891300

#RNO

コメント