आता बातमी आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आला आहे.... तर अकोट तालुक्यात संत्रा पिकावर देठसुकी नावाचा रोगामुळे संत्रा पिकाला मोठी गळती सुरू आहे... त्यामुळं शेतकऱ्यांना खर्च निघण कठीण झाला आहे... तर अनेक शेतकऱ्यांचे एकरी 65 टक्के पीक धोक्यात आले आहे.... त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे....तर मागील हंगामात हेक्टरीमागे 15 लाखाच उत्पन्न झालं होत... मात्र, यंदा केवळ देठसुकी नावाच्या रोगामुळे हेक्टरी 61 हजार रुपयांच संत्र्याचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आल आहे....तर प्रत्येकी झाडातून 65 टक्के उत्पन्न वाया जात आहे...त्यामुळे अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेतशिवारातील संत्रा गळतीचे हे भयावह दृश्य सध्या पहायला मिळत असून केवळ पस्तीस टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भाव अपेक्षाप्रमाणे नसल्याच शेतकरी सांगतात....तर ज्या शेतात गाडी जाते, तिथेच कृषी अधिकाऱ्यांची भेट
बाईट : दीपक तायडे ( संत्रा उत्पादक शेतकरी, एदलापूर, तालुका अकोट )
बाईट : शेतकरी ( संत्रा उत्पादक शेतकरी एदलापुर तालुका अकोट )
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
twitter.com/RNO02680723
☛ Like us :
www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9987891300
#RNO
コメント