@tushar-sx4gx

आतापर्यंत जेवढे लोकल फुडी मित्रानी सुकीर्तदादाला साथ दिली त्यामध्ये केदार भाऊ एकदम best राव, एक नंबर सवंगडी आहे ❤️

@pradnyachavan4702

अगदीच रॉयल झाला आजचा भाग...म्हणजे आई च दर्शन घ्यायचं आहेच पण.इतके स्पॉट दाखवले आहेत की आता तीन दिवस मुक्काम करूनच सगळं खाव प्यावं लागणार आहे... सुकिर्ती जी मानलं बुवा तुम्हाला...🙏

@pawarrahul92

मांनल भावा.... असले क्लासिक स्पॉट दाखवल्याबद्दल खूप खूप आभार...❤.. टांगा पलटी घोडा फरार ब्लॉग आहे आजचा😂

@prajaktapatil7509

पैलवान थंडाई पिला तो दुकान गाळा माझ्या  मावशी चा आहे म्हणजे रेंट ने दिला आहे 
अभिमान  आहे  मी कोल्हापूर कर असल्याचा......दिल से कोल्हापूर ❤

@hrushikeshwalvekar9696

भवानी मंडपातले आप्पे आणि धपाटे एक नंबर मिळतात ऑन स्पॉट ऑन टाईम मिळणारा पदार्थ तो त्या वेळेलाच हिट होतो

@SACHINLAWANDE1977

Great to see you letting your co-host Kedar take the lead at many crucial junctures ... its a very rare habit among vloggers who usually want to hog the food as well as the 'bites'. You were very different in this respect and its very much appreciated. Thanks.

@himanik2118

I am a kolhapurkar living in America. DIdn't know about Gaju Mama Pav Vada. Will go in my next visit. Btw EK number video!!

@mohinijadhaovlogs8528

आताच ऐऊन गेली मी कोल्हापूर ला अंबाबाई मंदिर जवळ अप्पे खाल्ले छान होते❤❤

@shabnammulla542

कोल्हापूरचा नाद करायचा नाय😊❤

@prachi_chiii5296

Kolhapur ni jevda rustic pana maintain kela ahe tevdch sadhya kup morden zale ahe new cafes and restaurants ata open zale ahe je metro cities la takkar detat.... Feels good seeing kolhapur growing 😊😊😊

@milindkulkarni1761

खूप छान ! आज चे सगळेच पदार्थ वेगळे आणि नवीन आहेत. आता कोल्हापूरला गेलो की सगळे स्पॉट ला एकदा नक्की भेट देणार. धन्यवाद 👍👍

@sujayjoshi1740

एक नंबर! 👏🏼👏🏼 सुकीर्त तू खूपच भारी Spots नेहमीच cover करतोस. शहर कोणतेही असो food spots एकदम best असतात. Genuine feedback, उत्तम मांडणी, प्रत्येक पदार्था बद्दल केलेलं विश्लेषण या नेहमीच video मधे असणाऱ्या उजव्या बाबी. परंतु एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते, between the video जे music असते त्यातली नावीन्यता फार आवडते ❤️

@milindrembhotkar888

सोबत लिंबू नेण्याची आयडिया एकदम युनिक आणि भन्नाट!ही पद्धत इतर कुठे ऐकिवात नाही.केदार एकदम परफेक्ट co-host.

@abhijitkamble2892

Doghe pan....khaugade bhaugade..very nice

@ulhaspatil4298

खूप चांगली माहिती, keep it up🎉🎉!

@amrutabhave7860

आता पुढच्या कोल्हापूर ट्रीप मधे ह्या spots ना नक्की जाणार
Thank you for this video 👍🙏

@SharayuBokhare

Kolhapurchya tulja bhavani mandirsmor vadapav ani kanda bhaji khup tasty ahe try kral

@newarepriti2023

खुपच भारी एपिसोड झाला. खरच कोल्हापूरला भेट दयायची आहे 👌🏼👌🏼❤️❤❤❤❤ सुकिर्त तुझ्या एकदा फॅमिली सोबत कोल्हापूर टूर पाहिजे. ह्याच जागांवरती ❤❤❤

@shalakamusiccafe8520

Extremely beautiful vlog .... Kolhapur ❤ Superb food spots 👍 Love from Alibag ❤

@vishwabharati3440

Thank you, पारंपरिक पदार्थ dakhvlyabaddal❤