एकच नंबर, तुम्हाला दोघांना एकत्र गाताना बघून खूप छान वाटत, समाधान होतच नाही, असेच एकत्र गात राहा तुम्ही पण आनंद घ्या आणि आम्हाला पण देत रहा,पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद😊👌👌👌
अत्यंत टॅलेंटेड कलाकार, दोघेही विवाहबंधनाने एकत्र येणार हा मराठीतील कलाविश्वासाठी मोठाच शुभसंकेत आहे. आपल्या कलामय भावी आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
His voice is more soothing for such kind of Hindi songs
सगळ्या प्रकारची गाणी गायल्या नंतरचा हा प्रयत्न ही सुंदरच आहे, खूप खूप अभिनंदन
Both mughadha and prathmesh jodi looks so cute and gorgeous.
अतिशय छान गायलात दोघंही..अप्रतिम तुम्हा दोघांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
❤❤❤. Tumachya sarkhe little champ parat als nahit Ni lakshat hi rahile nahi.. God bless you both !
Really really really excellent prathamesh and mugdha.....😍🥰😘❤️... God bless you... Very excellent song selection with blessed voice of guitar... I think it's completely composition with coordination of both of you.. सदा खुश रहो..👌👍खुप छान दिसताय दोघेही..
तुमची दोघांची जोडी खूप छान आहे. छान गाणे असते तुमचे. मला खूप आवडते. God bless both of you.
मुग्धा व प्रथमेश...गोड स्वर......दोघांची अशीच गाणी येऊ द्या... एकमेकांना पूरक रहा...प्रेम व शुभेच्छा
मूळ गाण्यापेक्षाही खूप सुंदर .... अस वाटतंय सगळी गाणी तुमच्याच आवाजात ऐकावीत ❤
खूप खूप छान दोघा नी गायिले आहे . आमची मराठी मुलं. खूप खूप शुभेच्छा .
आनंद पोटात माझ्या माईना रे माईना GOD bless you both wish you all the best 👍 👌 😍
Prathamesh cha awaj ekdum sweet❤!!!!! Mughdha cha pan cute watla!!! More marks to prathamesh😁😊👌!!!
सुंदर गायला आहात. एकदम सुरेल. हे गाणं तुमच्या आत्तापर्यंतच्या गाण्यापेक्षा वेगळं आहे त्यामुळे अधिक आनंद झाला.
One of the excellent performance by both of u ...u both together creates magic
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉छान बातमी दिलीत. तुमची जोडी पण खुप छान आहे. मी आणि माझी आई तुमचे फॅन आहोत. तिला मी तुमचे नवीन व्हिडिओ सगळे पाठवले. माझी एक इच्छा आहे रियाजाची माहिती देणारा एक व्हिडिओ तुम्ही करावा.😊
अप्रतिम आवाज आणि सादरीकरण दोघांचेही. 👍
अति सुंदर, प्यारा गाया है दोनो ने, शास्त्रीय संगीत की नीव मजबूत हो तो संगीत का कोई भी फाॅर्म मुमकीन है .... कृपया ऐसे गाने जारी रखिए, इंतजार रहेगा🙏
@vrindasawant880