भाऊ सगळीकडे चांगलेच मिळते जेवण किंवा मिसळ, तू प्रत्येक शहरात किंवा गावात गेल्यावर हेच म्हणतो की बाकीच्यांचं पेक्षा खूप भारी😂
प्रत्येक व्हिडिओचा शेवट ठरलेला आहे. बाकीच्या शहराना बीट करेल😂
तू नांदेडला खा एकदा. पोटाची नळी कायमची साफ होऊन जाईल. मी नांदेडचा नाही.
@Rural_Retreats